परसू सुतार, एक अनाम क्रांतिकारक, यांचा जन्म २१ जून १८८० रोजी कोल्हापूरमध्ये झाला. ते कुस्ती प्रशिक्षक नारायण सुतार यांचे पुत्र होते, ज्यांचे कुस्तीमध्ये मोठे ज्ञान होते. परसू यांचे कुटुंब कधीही शाळेत गेले नाही, परंतु त्यांनी शिक्षण घेतले आणि आपल्या बहीणींना देखील शिकवण्याचे प्रयत्न केले. त्यांना वाचनाची आवड होती, ज्यामुळे त्यांचे ज्ञान वाढले आणि जीवनाला नवीन दिशा मिळाली. परसू यांची कथा अनाम क्रांतिकारकांच्या पराक्रमाच्या संदर्भात आहे, ज्यांनी मातृभूमीसाठी लढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, पण त्यांच्या योगदानाचे योग्य मूल्यांकन कधीच झाले नाही.
परसू एक अनाम क्रांतिकारक
Suchita Ghorpade
द्वारा
मराठी जीवनी
3.3k Downloads
11.7k Views
वर्णन
परसू : एक अनाम क्रांतिकारक आपल्या मातृभूमीसाठी लढलेल्या अनेक शूर वीरांची गोडवी गाताना अंगावर एक रोमांच उभा राहतो.आपले कर्तव्य बजावताना वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्या-या वीर जवानांच्या,देशभक्तांच्या समोर नेहमीच आदराने मान झुकते.इतिहासातील अनेक सुवर्ण पटले या अश्याच पराक्रमी, थोर, वीरांच्या पराक्रमांनी भरलेली आहेत.पण काही नावे तर अशीही आहेत, जी या सगळ्यांच्या पाठीमागे कुठेतरी नकळत लपूनच राहिली.ना कधी त्यांची आठवण काढण्यात आली ना त्यांचे नाव कोणत्या पानावर विराजमान झाले.ते अनामच जगत राहिले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.या अनाम क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची अक्षरशः होळी केली होती.त्यांनी आख्खे आयुष्य पणाला लावले.हे असे अनाम क्रांतिकारक पाठीशी होते म्हणून तर लढायला पुढे असणा-या त्यांच्या नेत्यांच्या हातात दहा हत्तीचे
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा