MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE

MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE মাতরুবার্তি যাচাই করা হয়েছে

@milindd1782

(376)

41

291.4k

699.5k

আপনার সম্পর্কে

काहींना जमिनीवर जगणे जमत नाही त्यांना गडकिल्ल्यांवर गेल्याशिवाय प्राणवायू मिळत नाही, अशा अनेकांपैकी मी एक...आणि माझे जास्त लेख हे गड-किल्ले -सह्याद्री-दगड असेच असतील ..मी ह्यातच जास्त रमतो.. ह्या गड-किल्ल्यांवर मनाला शांतता लाभते.. हे गड किल्ले बोलतात माझ्याशी.. सह्याद्रीच्या कुशीत हुंदडल्यावर एक गुज मला समजले...भटकत असताना कुठच्यातरी गडावर किंवा सह्याद्रीच्या एका कपारीत शांत बसावे...आणि थोडयाच वेळात तो सह्याद्री बोलू लागेल.. काळजी घेईल तो तुमची . एकदा तरी ह्या सह्याद्रीच्या कुशीत नक्कीच या

    • 9k
    • 12.5k
    • (13)
    • 8.1k
    • 30.8k
    • 7.7k
    • 8.2k
    • 11.7k
    • 13.9k
    • (14)
    • 7.9k
    • 8k