भ्रमंती - सिंधुदुर्गाचीभाग१लाल माती हिरवी पातीजन्मांतरीची अतूट नातीफेसाळत्या लाटा तश्या अवघड वळणवाटामालवणी माणूस त्याचा मालवणी तोरामोडेन पण वाकणार नाही,ह्याच ...
फेरा तो साधे पण स्वछ कपडे घालून मतदान करण्यासाठी जात होता.तेवड्यात एक कार भरधाव वेगाने आली व त्याला धुळीने ...
धर्मनाना बागेतून कोवळ्या नारळाची ( आडसर) एक पेंढी घेऊन आले.खळ्यात तुळशीच्या बाजूला त्यांनी ती पेंड ठेवली.कमरेचा पाळ त्यांनी ओसरीवर ...
-----कोण होती ती गूढ स्त्री....यक्षिणी..आसरा ...हडळ की एखादी नागीण...? या परीसरात अद्भुत शक्ती वावरताहेत असं मला वाटलं.मी झपाझप पावले ...
बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो होतो.आत्ताच कोल्हापूर पुरातत्व विभागाचे संचालक सुधीर महोंतो भेट देवून गेले होते.त्यांना कुणीतरी ...
परिवर्तनराजा चंडप्रताप नखशिखांत रक्ताने भरत्ला होता. शत्रूला यमसदनास पाठवून, अनेकांना कंठस्नान घालून तो आपल्या राजधानीकडे परतत होता. त्याची सेना ...
शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा---एक अनोखं पर्यटन आपल्या कानावर पुढील गाणी सतत पडत असतात...' रे घना ये रे धना न्हाऊ घाल ...
व्यासांच्या कल्पना ज्या प्रत्यक्षात साकार झाल्याविलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यासभाग१असं म्हणतात की व्यासाने सगळं जग उष्ट केलय.याचा साधा सरळ ...
पात्र परीचय-1)आई-40 वर्षे च्या वर. 2)पूर्वा-काॅलेज तरूणी 3)सुलभाताई-पूर्वाची आत्या 4)ठाकुर,गोडसे,राऊत काकू महिलामंडळाच्या सदस्या. (संपन्न घरातला हाॅल,टेबलावर काही पुस्तके व ...
तात्या पालव बाहेर अंगणात येरझरा घालत होते. त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. मध्येच ते स्वतःशी पुटपुटत मान झटकत होते. ...