1."पहिली उन्हाळी आठवण "त्या वर्षी मी अकरा वर्षांचा होतो.उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या, आणिघरात एक वेगळीच उत्सुकता पसरली होती.आत्या आली ...