ताजे घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने ऊमाच्या दुकानातल्या पदार्थांना लोकांची पसंती असेतिच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्यापैकी कमाई ...
घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकलीआणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग ...
प्रियाचा मुड खरोखर बदलला होता .समितशी बोलताना तिच्या नजरेत खुप प्रेम दिसत होते .माहेरचे किस्से ,निधी सोबत केलेली मज्जा ...
तसे पाहायला गेले तर समितच्या स्थळात तसे काहीच आक्षेपार्ह नव्हते .आई, बाबा, आजी, आजोबा, काका ,आत्या घरच्या इतक्या सगळ्यांचे ...
सुदीपने पुढे होऊन निधीशी हस्तांदोलन केले ..निधीकडे पाहत हसून तो म्हणाला“ओहो ..आपण का त्या ?खुप ऐकलेय रिया आणि प्रिया ...
वडा पांव ..नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाईआणि त्यात उड्या मारणारे वडे आठवून तोंडाला पाणी सुंटते ...
हॅलो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी .चार पर्यंत पोचते ग प्रिया ..चार .?..अग इतका का उशीर ?..कार्यक्रम ...
अजिंक्यचे हे बोलणेऐकून दीपक म्हणालाछे रे आज कुठले जमतयसंध्याकाळी अंध शाळेच्या मुलांचा एक कार्यक्रम आहे त्याची व्यवस्था आहे माझ्याकडे ...
त्याच्याकडे अजिबात न बघता खाली बघतआईने दिलेल्या भाज्या तिने पिशवीत भरल्या आणि त्या दोघी पुढे निघाल्या .बाजारात तिचा एक ...
“सुनयना ...आज इन नजारोको तुम देखोऔर मै तुम्हे देखते हुए देखु “येसुदास गात होता अगदी तन्मयतेने.. ऑफिस समोरच्या टपरीमध्ये ...