पाऊस धो धो कोसळत होता.वीजांच्या लखलखाटाने काही काळापुरता उजेड पडून काळ्याकुट्ट काळोखात एक आशेची ज्योत तेवत असल्याचा भास होत ...