मिर्गाचा पाऊस राती पाऊस लै वतत व्हता.सगळीकड गारठा वाढलला.आबाच कुत्र गोठ्यात पिंजराच्या उबीला बसलेलं.म्हातारी झालेली म्हस बी एकटीच रवथ ...