Pranali Salunke stories download free PDF

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 15

by Pranali Salunke
  • 2.3k

साधिकाने शलाका आणलेले पाहून अजित आणि अभिमन्यू विचारात पडतात. तेवढ्यात आरती एकटीच खाली आल्याने अभिमन्यूला हायसे वाटते. शलाका घरात ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 14

by Pranali Salunke
  • 2.3k

आरती श्रेयाला घरी घेऊन येते आणि साधिकाला त्याविषयी कळवते आणि ती जेवायला बसते. अजित : आलीस तू? ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 13

by Pranali Salunke
  • 2.2k

सगळं ऐकल्यावर साधिकाच्या डोक्यात वेगात विचारचक्र फिरायला लागतात. अर्जुनला कसं सोडवायचं याचा विचार करता करता तिचा डोळा लागतो. रेणुका ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 12

by Pranali Salunke
  • 1.8k

आजोबांच्या म्हणजेच आंजनेयच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून दिगंबर विचारात पडतो. आज ना उद्या आंजनेय मदतीला बोलावणार याची खात्री त्याला होतीच ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 11

by Pranali Salunke
  • 4k

कारंडेला भेटल्यावर साधिका गुरूंकडे जाते. साधिका : आजोबा, आजोबा कुठे आहात ? आजोबा : मी इथे वरच्या खोलीत आहे…तू ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 10

by Pranali Salunke
  • 3.2k

घरी आल्यावर साधिका आधी फ्रेश होते आणि ध्यानाला बसते. तिने सकाळपासून काहीच न खाल्ल्याने उल्का तिला बोलवायला तिच्या खोलीत ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 9

by Pranali Salunke
  • 3.9k

अभिमन्यू आरतीला घेऊन हॉलमध्ये येतो. तेवढ्यात सधिकाही कॉफी आणते. या तिघांच्याही डोक्यात विचारांचे काहूर माजते. साधिका : काकू, मला ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 8

by Pranali Salunke
  • 4.2k

कारंडेंच्या ऑफिसमधून बाहेर आल्यावर अभिमन्यूला हायसे वाटते व तो स्टाफरूममध्ये येतो. जरा वेळ शांत बसून तो आता झालेल्या संवादाविषयी ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 7

by Pranali Salunke
  • 4.7k

श्रेयाच्या घरातून निघालेलीसाधिकाथेट गुरूंच्या घरी येते. ती येताच तिचे गुरु तिला हातपाय धुवून त्यांच्या खोलीतयायला सांगतात.आजोबा : हे हळदीच ...

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 6

by Pranali Salunke
  • 5k

जंगलाच्या दिशेने चालत आलेली साधिका एक क्षण डोळे मिटून एक मंत्र पुटपुटते. क्षणात एक सोनेरी रंगाचा दरवाजा प्रकट होताच ...