"पार्थ, आम्ही जाऊन येतो लग्नाला, खरं तर तू ही यायला पाहिजे होतं." पार्थ ची आई म्हणाली."हो न! एवढा काय ...
ऍडव्होकेट ठमी"सुमे!! मला माहितीये तूच माझा मेकअप बॉक्स चोरला आहे. काल मी सगळ्यांना तो दाखवत असताना तुझीच वाईट नजर ...
"का गं वापस आली? शाळेत जायला निघाली होती न तू?",सुलभा म्हणालीप्रतिभा यावर काहीच बोलली नाही ती मान खाली घालून ...
ऑनलाईन मतदान"सुभाष! ए सुभाष उठ लवकर! सुधाला लेबर पेन सुरु झाले आहेत.", सुभाष ची आई, सुलेखा बाई रात्री एक ...
लॉकडाउन इफेक्ट 24 मार्च 2020 पासून भारतात लॉकडाउन जाहीर झाले. करोना वैश्विक महामारीने संपूर्ण जग ढवळून निघाले. प्रत्येकाच्या डोक्यावर ...
चैताली च चेतन शी लग्न ठरलं होतं,साखरपुडा झाला होता आणि आठ दिवसावर लग्न असताना लॉक डाउन जाहीर झालं. मग ...
एके गावात सोमदत्त नावाचा चित्रकार राहत असे. तो रोज सकाळी जवळच्याच शहरात चित्रे विकण्यासाठी जात असे. निसर्गाचे,माणसांचे प्राण्यांचे,मंदिरांचे तो ...
"सीमा आपण लग्न करायचं तर एकाच मांडवात, तसं मी माझ्या आईबाबांना सांगितलं आहे. तू सुद्धा सांगितलं आहे ना काका ...
शब्दशः(अक्षरशः) अर्थ:- सगळीकडे मातीच्याच चुली असतात कोणाकडे लाकडाची कोणाकडे लोखंडाची असे नसते. किंवा कुठेही गेलं तरी पळसाला तीनच पानं ...
सुमित ने गुरुजींच्या कानात काहीतरी सांगितले. गुरुजींनी काही क्षण विचार करून सुमितला काहीतरी सांगितले. सुमित विचारात पडला पण त्याने ...