घरी एकच लग्नघाई सुरू होती. भिंतीवर लायटिंग माळा सोडल्या होत्या. जिन्यावरून झेंडूच्या फुलांच्या माळा सोडल्या गेल्या होत्या. दारावर सुंदर, ...